
गणपती बाप्पा मोरया!
या चॅनेलवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. येथे तुम्हाला गणेशोत्सवाचे व्हिडिओ, गणपतीची सजावट, मंडप डिझाईन्स, मिरवणुकीचे क्षण, आणि बाप्पाच्या विविध रुपातील दर्शन अनुभवायला मिळेल.
आमचा उद्देश एकच – भक्ती, संस्कृती आणि परंपरा जपणं!
प्रत्येक वर्षी येणाऱ्या बाप्पाच्या आगमनाचे क्षण आपण सर्वांसोबत शेअर करतो, मग विसर्जनाचा भावनिक निरोप असो किंवा ढोलताशाचा गजर – सगळं इथे आहे!
Instagram : @shivrajpatilsp_kolhapur
@shivrajpatilsp_photography
@shivrajpatilsp_memories
@shivrajpatilsp_motivation
@marathi_youtuber_sp
Contact : 7218461444 , 9359475844
#kolhapurganpati #kolhapur #kolhapurganpatimiravnuk #kolhapurganpatistatus #kolhapurganeshutsav #kolhapuri #kolhapur #kolhapurkar #kolhapursurvey #mandal #talim #dj #sound #ganpati