
हे सात दरवाजे म्हणजे राधानगरी धरणाचे एक वेगळे वैशिष्ट्य बनून आहे.धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग सुरू होतो.हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले नसते तर पाऊस जसा पडला असता तसा वाहून गेला असता आणि जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पुजला असता.🙏🏻
छ. राजर्षी शाहू महाराज 🙏🏻♥️