
Instagram -
Facebook -
Singer Kavita - Paudwal
Lyricist - Bhakti Joshi
Music , Arrangement and programming...Mandar Parkhi
Make your reels at -
Audio streaming on
Spotify -
JioSaavn -
Amazon Prime Music -
Apple Music -
Gaana.com -
जुन्या आठवांची नवी ही कहाणी
जुन्या साठवांची नव्याने उजळणी
मला तू तुला मी पुन्हा भेटण्याचे
किती सोहळे हे नव्या कारणांनी
तुझे नाव घेता खुलावे कळ्यांनी
उन्हे पांघरूनी सजावे ढगांनी
हळूवार बरसात व्हावी सुखाची
किती सोहळे हे नव्या कारणांनी
तुझे स्वप्न घेऊन झोपू उशाशी
हसू जागवावे तुझ्या जाणिवांनी
पहाटे फुलावे सुगंधी फुलांनी
किती सोहळे हे नव्या कारणांनी