बलात्काऱ्याला चौकामध्ये जीत्ता जाळा 🙏🏻 #badlapurrapecase #norape #rapecaseindia
Artist / Lyrics / Music :- Rapboss
Lyrics :-
सांगा काय उपयोग त्या राखीचा झाला
आया बहिणीवर पुन्हा रेप इथं झाला
करणार काय तुम्ही त्या लेक वाचवा चं जर
लेकीला भीती घराबाहेर पडण्याला
चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय
नराधमांची भीती कुठं काळाचा घाला
कधी भेटेल शिक्षा या अत्याचार्यांना
किती बहिणी आज सांगा - मूकल्या जीवाला
चार दिवस सगळीकडे पोस्टरबाजी होते
त्या लाखो केसेसचा निकाल काय आला
अजून किती दिवस कँडल मार्च हॅशटॅग चालवणार
आता नव्या कायद्याची गरज आहे लाडक्या बहिणींला
त्याला सुळावर द्या ,चौरंगा करा
बलातकाऱ्याला चौकामधे जीत्ता जाळा
शस्त्र घेऊन लढण्याची वेळ आता आली
नराधमांना द्या जन तेचा हवाला
आई बहिण आमची नाही सुरक्षित इथं तर
काडी लावा तुमच्या न्याय व्यवस्थेला
जिजाउंच्या भूमीत सावित्रीचा घात
झाली द्रौपदी ची हत्या कृष्ण देईल का हात
चार पिढ्या कापल्या होत्या रांझा पाटलाच्या जेव्हा बलात्कार्याचा शिवबांनी केला होता न्याय
असा न्याय सांगा पुन्हा होईल का विश्वात की
शिवरायणाचं पुन्हा यावं लागेल का जन्माला
त्याला सुळावर द्या ,चौरंगा करा
बलातकाऱ्याला चौकामधे जीत्ता जाळा