
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश होंडे आपले यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करीत आहे तरी आज आपण पाहणार आहोत किर्लोस्कर कंपनी चा मिनी 8 hp पावर विडर जो की बॅकरोटावेटर येतो आज आपण त्याचा वर्किंग डेमो घेतलेला आहे तो कशाप्रकारे जमिनीत काम करतो अशाप्रकारे बेड तयार करतो आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत किर्लोस्कर कंपनी चा पावर विडर डिझेल वर चालतो आज त्याची रुंदी ही दोन फूट आहे उंची तीन फूट आहे आणि लांबी पाच फूट आहे सिंगल सिलेंडर डिझेल ऑपरेटेड इंजिन आहे हा ताशी साडेसातशे मिली डिझेल खातो आपण ह्या पावडरला पाळी पेरणी मल्चिंग पेपर हात करणे तसेच बऱ्याच कामासाठी वापरू शकतो शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद