
Instagram -
Facebook -
शिवराज्याभिषेक हा केवळ एक विधी नव्हे, तो होता स्वराज्याचा तेजस्वी उदय!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आमचा मनःपूर्वक संगीतसन्मान.
‘रणमर्द शिवाजी राजा’
Audio Credits
Singer - Avadhoot Gandhi @avadhootgandhi_official
Composer - Raviraj Kale @kale.raviraj_
Lyrics- Mandar Ingle @mandar_0921
Music Arrangements & Programming- Raviraj Kale & Premjeet Sutar
Live Rhythm - Omkar Ingawale
Chorus - Pranav Keskar Samiran Barde,Parth kokil,
Anushka Apte ,Sheetal Gadre,Devika Panshikar
Rhythm & Chorus Recorded @ Vibrania studio,Pune (Recordist - Mukund Konde )
Lead Vocals Recorded @Dawn Studio,Pune (Krutarth kale )
Mix & Master - Mukund Konde
Create you reels at -
Audio streaming on
Spotify -
JioSaavn -
Apple Music -
Amazon Prime Music -
Gaana.com -
मराठी मुलुख धन्य जाहला
शूर पावला
देव नांदला
शिवबा राजाच्या रूपात
झाला गनिमाचा नायनाट हो जी जी जी
मुघलांचा सूड अन सवराज्य बांधण्या
राजा शिव छत्रपती जन्मला
रयतेचे रक्षण अन सह्याद्री राखण्या
राजा शिव छत्रपती झुंजला
आज शौर्य , क्षमा घेऊनिया देव रूप धरतीसी अवतरलं
विजयाच्या स्याहीनं महादेवानं शिवबाचं काळीज कोरलं
भगवे रक्त , निधडी छाती नीलकंठ तो राजा ,
एकवचनी निर्धारयोगी रणमर्द शिवाजी राजा
गनिमी कावा युक्तीमध्ये आणि नयन तलवार
भूपती तो प्रजापती श्रीमंतयोगी तो राजा
मरणाची ना भीती अंगी तिडीक अन्यायाची
नजर रोखुनी भिडला तो, हि बिशाद ना कोणाची
हा शिवनेरीचा पुत्र अमुचा, छत्रपती शिव राजा
इतिहास म्हणे देशास लाभला आज जनता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज श्री छत्रपती महाराज कि जय
शौर्य , क्षमा घेऊनिया देव रूप धरतीसी अवतरलं
विजयाच्या स्याहीनं महादेवानं शिवबाचं काळीज कोरलं